Tata-Airbus: नागपूरच्या टाटा एअरबस प्रोजेक्टचे गुजरातला उद्घाटन? काँग्रेसचा मोठा आरोप; "महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ..."

Tata Aircraft Complex: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज गुजरातमधील वडोदरा येथे टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) कॅम्पसमध्ये टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले. यावेळी स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ उपस्थित होते.
Tata Aircraft Complex in Vadodar
Tata Aircraft Complex in VadodarSakal
Updated on

Tata Aircraft Complex in Vadodar: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज गुजरातमधील वडोदरा येथे टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) कॅम्पसमध्ये टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले. यावेळी स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ उपस्थित होते. भारत-स्पेन संबंधांना नवी दिशा देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

टाटा समूहाचे अध्यक्ष असलेल्या रतन टाटा यांची आठवण करून पंतप्रधान म्हणाले, आज जर रतन टाटा आपल्यात हयात असते तर त्यांना अधिक आनंद झाला असता. C295 कारखाना नवीन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.