TATA Aircraft: जगभरात टाटांचा डंका! भारतात बनवणार C-295 विमान; PM मोदी म्हणाले, 'रतन टाटा असते तर..'

C-295 Aircraft Facility: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांनी वडोदरा येथील टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) कॅम्पसमध्ये C-295 विमानांच्या निर्मितीसाठी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले.
TATA Aircraft Complex Innaugration
TATA Aircraft Complex InnaugrationSakal
Updated on

TATA Aircraft Complex Innaugration: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ यांनी वडोदरा येथील टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) कॅम्पसमध्ये C-295 विमानांच्या निर्मितीसाठी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर संबोधित करताना ते म्हणाले की, काही काळापूर्वी देशाने आपले महान सुपुत्र रतन टाटा गमावले आहेत.

आज जर रतन टाटा आपल्यात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. आज भारत या योजनेवर वेगाने काम करत आहे. येथून तयार होणारी विमाने इतर देशांनाही दिली जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.