Ayushman Card: 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना सुरू होणार; काय आहे पात्रता? जाणून घ्या सर्व माहिती

Ayushman Bharat Yojana: आयुष्मान भारत योजनेचा लवकरच देशात विस्तार होणार आहे. योजनेच्या विस्तारासह, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना नवीन आयुष्मान कार्ड दिले जाणार आहे.
Ayushman Bharat Yojana
Ayushman Bharat YojanaSakal
Updated on

Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana, AB-PMJAY: आयुष्मान भारत योजनेचा लवकरच देशात विस्तार होणार आहे. योजनेच्या विस्तारासह, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना नवीन आयुष्मान कार्ड दिले जाणार आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 29 ऑक्टोबर रोजी 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांसाठी आरोग्य विमा सुरू करण्याची शक्यता आहे. U-WIN पोर्टल देखील लॉन्च केले जाऊ शकते. याशिवाय आणखी काही योजनाही मंगळवारी सुरू होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.