Pune Engineer Dhruv Loya Tesla Job: भारतीय वंशाच्या अभियंत्याने इलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीत नोकरी कशी मिळवली याचा प्रवास त्याने लिंक्डइनवर शेअर केला आहे. ध्रुव लोयाने 300 हून अधिक अर्ज आणि 500 हून अधिक ईमेल कंपनीला पाठवले. अखेरीस त्याच्या ड्रीम कंपनीकडून ऑफर मिळण्यापूर्वी पाच महिन्यांत मुलाखतीच्या दहा फेऱ्या पार पाडल्या आणि त्याला जॉब मिळाला.