Ratan Tata's Will: रतन टाटांचे 10,000 कोटींचे मृत्यूपत्र आले समोर; आवडत्या श्वान 'टिटो'ला केलं मालामाल

Ratan Tata's Will Dog Tito: रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राबाबत एक धक्कादायक बाब समोर येत आहे. रतन टाटांनी आपल्या मृत्यूपत्रात पाळीव श्वान टिटोचे नाव देखील समाविष्ट केले आहे. मृत्युपत्रानुसार, टिटोची आयुष्यभर विशेष काळजी घेतली जाईल.
Ratan Tata's Will Dog Tito
Ratan Tata's Will Dog TitoSakal
Updated on

Ratan Tata's Will Dog Tito: रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राबाबत एक धक्कादायक बाब समोर येत आहे. रतन टाटांनी आपल्या मृत्यूपत्रात पाळीव श्वान टिटोचे नाव देखील समाविष्ट केले आहे. मृत्युपत्रानुसार, टिटोची आयुष्यभर विशेष काळजी घेतली जाईल. मृत्युपत्रानुसार त्याची जबाबदारी कुक राजन शॉ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

पाळीव श्वानाच्या नावावर टाटांनी कोणतीही संपत्ती सोडल्याची माहिती सध्या तरी उपलब्ध नाही. मात्र, टिटोची आयुष्यभर काळजी घेतली जाईल, अशी माहिती रतन टाटांच्या मृत्यूपत्रात लिहिली आहे.

Ratan Tata's Will Dog Tito
Stock Market Crash: निफ्टी आणखी 1,000 अंकांनी घसरू शकतो; शेअर बाजारात सातत्याने का कोसळत आहे?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.