Flipkart: फ्लिपकार्टच्या सचिन बन्सल यांच्या कंपनीवर आरबीआयची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?

RBI Bans Flipkart Founder Sachin Bansal’s Navi Finserv: फ्लिपकार्टसारख्या यशस्वी ई-कॉमर्स कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सचिन बन्सल यांनी काही काळापूर्वी नवी फिनसर्व्ह ही नवी स्टार्टअप कंपनी सुरू केली होती.
RBI Bans Flipkart Founder Sachin Bansal’s Navi Finserv
RBI Bans Flipkart Founder Sachin Bansal’s Navi FinservSakal
Updated on

RBI Bans Flipkart Founder Sachin Bansal’s Navi Finserv: फ्लिपकार्टसारख्या यशस्वी ई-कॉमर्स कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सचिन बन्सल यांनी काही काळापूर्वी नवी फिनसर्व्ह ही नवी स्टार्टअप कंपनी सुरू केली होती. बिगर बँकिंग वित्त क्षेत्रातील कंपनीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कारवाई केली आहे. RBIने कर्ज देण्यावर बंदी घातली असून आणखी तीन एनबीएफसी कंपन्यांवरही अशीच बंदी घालण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.