RBI Gold: धनत्रयोदशीला RBIने ब्रिटनमधून आणले 102 टन सोने; महाराष्ट्रातील कोणत्या दोन शहरात ठेवणार?

RBI Gold Reserve: धनत्रयोदशीच्या दिवशी मध्यवर्ती बँक आरबीआयनेही भारतात सोने आणले आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. यावेळी RBIने बँक ऑफ इंग्लंडकडून 102 टन सोने भारतात आणले आहे.
RBI 102 tonnes gold
RBI 102 tonnes gold Sakal
Updated on

RBI Gold Reserve Hike: धनत्रयोदशीच्या दिवशी मध्यवर्ती बँक आरबीआयनेही भारतात सोने आणले आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. यावेळी RBIने बँक ऑफ इंग्लंडकडून 102 टन सोने भारतात आणले आहे.

आरबीआय भारतातील सोने भारतातच ठेवणार आहे. परकीय चलन गंगाजळीच्या अलीकडील अहवालानुसार, सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस, RBI कडे 855 टन सोने होते, त्यापैकी 510.5 टन सोने आता देशात आहे. सप्टेंबर 2022 पासून, RBI ने भारतात 214 टन सोने आणले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.