RBI Imposes Penalty: नियमांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी बँकांवर दंड आकारत असते. RBI ने खाजगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. RBI ने Axis Bank आणि HDFC बँकेला नियमांचे पालन न केल्याबद्दल 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने बँकांवर लादलेल्या दंडाचा ग्राहकांवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही. बँका ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सेवा देत राहतील.