Shaktikanta Das: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती खालावली, चेन्नईच्या रुग्णालयात दाखल

Rbi Governor Shaktikanta Das Hospitalised: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत.
Rbi Governor Shaktikanta Das Hospitalised
Rbi Governor Shaktikanta Das HospitalisedSakal
Updated on

Rbi Governor Shaktikanta Das Hospitalised: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दास यांना आरोग्याची किरकोळ समस्या (ॲसिडिटीची तक्रार) होती. काळजी करण्याची गरज नसल्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.