RBI Action: मुथूटसह चार फायनान्स कंपन्यांवर आरबीआयची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?

BNP Paribas Bank: रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी केले आहे की, बँक बीएनपी परिबाला 'ॲडव्हान्सवरील व्याजदरांबाबत' जारी केलेल्या काही सूचनांचे पालन न केल्यामुळे दंड आकारण्यात आला आहे.
RBI imposes penalty
RBI imposes penalty Sakal
Updated on

BNP Paribas Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी बीएनपी परिबाला नियमांचे पालन न केल्यामुळे 31.8 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय, सेंट्रल बँकेने हेवलेट पॅकार्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (इंडिया), SMFG इंडिया क्रेडिट कंपनी आणि मुथूट व्हेईकल अँड ॲसेट फायनान्स यांना नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.