RBI Rule Bank Transaction: तुम्ही एटीएममध्ये गेलात, पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण पैसेच आले नाहीत, असे अनेकदा घडते. त्यामुळेच आरबीआयने यासाठी कठोर नियम बनवले आहेत. कोणताही पैशाचा व्यवहार अयशस्वी झाल्यास, बँक मर्यादित कालावधीत रिफंड देते.
पण, तसे न झाल्यास बँकेला दंड भरावा लागेल. बँकेला प्रतिदिन 100 रुपये दंड भरावा लागेल. यावर बँकिंग नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) काय नियम आहेत ते जाणून घेऊया.