RBI: सावधान रहा! नाही तर..., RBIच्या नावाने होतेय लाखोंची फसवणूक; रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना दिला इशारा
RBI Guidelines: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लोकांना त्यांच्या नावाने फसवणूक करण्यापासून सावध केले आहे. केंद्रीय बँकेने लोकांना त्यांचे खाते लॉगिन तपशील, OTP किंवा KYC कागदपत्रे अज्ञात व्यक्तींसोबत शेअर करू नयेत असे सांगितले आहे.
RBI Guidelines: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लोकांना त्यांच्या नावाने फसवणूक करण्यापासून सावध राहण्यास सांगितले आहे. केंद्रीय बँकेने लोकांना त्यांचे खाते लॉगिन तपशील, OTP किंवा KYC कागदपत्रे अज्ञात व्यक्तींसोबत शेअर करू नये असे सांगितले आहे.