- प्रसाद भागवत
मध्यंतरी आपल्या रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला. मागील वर्षीच्या ८७,४१६ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या लाभांशातील वाढ लक्षणीय होती. त्यामुळे इतका प्रचंड लाभांश सरकारला दिल्याने ‘रिझर्व्ह बॅंकच दिवाळखोर होणार नाही ना?’; ‘सरकारची अशी हडेलहप्पी योग्य आहे का?