Digital Payment : छोट्या शहरांत डिजिटल पेमेंटचा वाढता वापर; दररोज ४० टक्क्यांहून अधिक ग्राहकांकडून वापर

देशातील टियर तीन ते सहा शहरांमध्ये ग्राहक डिजिटल पेमेंटचा सातत्याने वापर करत असल्याचे निरीक्षण ‘चेस इंडिया’च्या ‘द स्टेट ऑफ डिजिटल पेमेंट्स इन इंडिया’ या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
rise use of digital payments in small towns more than 40 percent of customers every day
rise use of digital payments in small towns more than 40 percent of customers every daysakal
Updated on

नवी दिल्ली : देशात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या शहरांबरोबर आता अगदी छोट्या शहरांत, निमशहरी भागातही वाढत असून, या भागातील ४० टक्क्यांहून अधिक ग्राहक दररोज डिजिटल पेमेंट वापरत असल्याचे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे. या भागातील ४५ टक्के ग्राहकांनी दोन दिवसांतून एकदा या सेवेचा वापर करत असल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.