प्रत्येक गुंतवणूकदाराला शेअर बाजार, म्युच्युअल फंड अशा विविध गुंतवणूक प्रकारांतील गुंतवणुकीबाबत असुरक्षितता, अस्थिरता आणि विविध बाजारचक्रे याचा परिणाम अनुभवावा लागतो. मात्र, अनेक गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओवर होणाऱ्या अशा परिणामांची अपेक्षा नसते, त्यासाठी त्यांची मानसिक तयारी नसते,