Rule Change: म्युच्युअल फंड ते क्रेडिट कार्ड... 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 नियम; तुमच्या खिशावर होणार परिणाम
Rule Change From 1st November: नोव्हेंबर महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. जे 1 तारखेपासून लागू होणार आहेत. यातील अनेक बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. या सहा प्रमुख बदलांवर एक नजर टाकूया.
Rule Change From 1st November 2024: नोव्हेंबर महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. जे 1 तारखेपासून लागू होणार आहेत. यातील अनेक बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. या सहा प्रमुख बदलांवर एक नजर टाकूया.