PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Saurabh Gadgil Joins the Billionaire Club with PN Gadgil Jewellers' Historic IPO Success : PN गाडगीळ ज्वेलर्सची सुरुवात 1832 मध्ये गणेश नारायण गाडगीळ यांनी सांगली येथे रस्त्याच्या कडेला सोन्याचे दागिने विकण्यापासून केली. पुढे व्यवसायाने विस्तार घेतला आणि 1958 मध्ये अनंत गाडगीळ यांनी हा व्यवसाय पुण्यात स्थलांतरित केला.
Saurabh Gadgil celebrating PN Gadgil Jewellers' historic IPO success, taking the family business to new heights.
Saurabh Gadgil celebrating PN Gadgil Jewellers' historic IPO success, taking the family business to new heights.esakal
Updated on

पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यापारी सौरभ गाडगीळ यांनी PN गाडगीळ ज्वेलर्सच्या आयपीओच्या यशानंतर अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 192 वर्ष जुन्या या कंपनीच्या आयपीओनंतर गाडगीळ यांची संपत्ती जवळपास 1.1 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे, अशी माहिती ब्लूमबर्गच्या अहवालात देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.