SBI Hikes Lending Rate Update: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेणे महाग झाले आहे. SBI ने 15 नोव्हेंबर 2024 पासून म्हणजेच आजपासून कर्जावरील व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स (MCLR) ची घोषणा करून, बँकेने व्याजदरात 5 बेस पॉइंट्सची वाढ केली आहे, जी आजपासून लागू झाली आहे.