Personal Finance
SEBI: सेबीचा मोठा निर्णय! आता भारतीय म्युच्युअल फंडांना परदेशी फंडांमध्ये गुंतवता येणार पैसे
SEBI Mutual Fund: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) सोमवारी म्युच्युअल फंड कंपन्यांना (MFs) परदेशी म्युच्युअल फंड किंवा युनिट ट्रस्टमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे.
SEBI Mutual Fund Indian securities: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) सोमवारी म्युच्युअल फंड कंपन्यांना (MFs) परदेशी म्युच्युअल फंड किंवा युनिट ट्रस्टमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. भारतीय रोख्यांमध्ये अशा विदेशी निधीची एकूण गुंतवणूक त्यांच्या निव्वळ मालमत्तेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी या अटीवर ही सूट देण्यात आली आहे.