SEBI: गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! एका कॉफीच्या पैशात करता येणार SIP, काय आहे सेबीचा प्लॅन?

Madhabi Puri Buch: सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच, दरमहा 250 रुपयांच्या SIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) बद्दल खूप उत्साहित आहेत. त्या म्हणाल्या की, लवकरच 250 रुपयांची SIP बाजारात पाहायला मिळणार आहे.
Sebi's Madhabi Buch
Sebi's Madhabi Buch Sakal
Updated on

Madhabi Puri Buch: सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच, दरमहा 250 रुपयांच्या SIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) बद्दल खूप आशावादी आहेत. त्या म्हणाल्या की, लवकरच 250 रुपयांची SIP बाजारात पाहायला मिळणार आहे. ही SIP बनवण्यासाठी म्युच्युअल फंड उद्योगाचाही पूर्ण पाठिंबा आहे.

माधबी पुरी बुच यांनी सांगितले की, स्टारबक्सची एक कॉफीही 250 रुपयांना येत नाही. अशा परिस्थितीत, आपण समजू शकता की या एसआयपीचा करोडो लोकांना फायदा होऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.