Taxpayers: सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान पहिल्या क्रमांकावर; विराट कोहलीने किती आयकर भरला?

Celebrity Taxpayers Update: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान कर भरणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. शाहरुख खानने 2023-24 या आर्थिक वर्षात 92 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर तामिळ चित्रपट अभिनेता विजय आहे.
Shah Rukh Khan
Shah Rukh KhanSakal
Updated on

Celebrity Taxpayers In 2024: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान कर भरणाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. शाहरुख खानने 2023-24 या आर्थिक वर्षात 92 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. दुसऱ्या क्रमांकावर तामिळ चित्रपट अभिनेता विजय आहे, ज्याने गेल्या आर्थिक वर्षात 80 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे.

खेळाडूंमध्ये आयकर भरण्याच्या बाबतीत क्रिकेटपटू विराट कोहली पहिल्या स्थानावर असून, त्याने 66 कोटींचा आयकर भरला आहे, तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 38 कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.