RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Shaktikanta Das to stay or leave RBI: डिसेंबरमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) चलनविषयक धोरण महत्त्वाचे असणार आहे. यावेळी चलनविषयक धोरण समितीची बैठक 4 ते 6 डिसेंबर दरम्यान होणार आहे.
Shaktikanta Das to stay or leave RBI
Shaktikanta Das to stay or leave RBISakal
Updated on

RBI Governor Shaktikanta Das: डिसेंबरमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) चलनविषयक धोरण महत्त्वाचे असणार आहे. यावेळी चलनविषयक धोरण समितीची बैठक 4 ते 6 डिसेंबर दरम्यान होणार आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच 10 डिसेंबर रोजी आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळही संपत आहे.

अशा परिस्थितीत ते त्यांच्या पदावर कायम राहतील की नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण त्यांच्या या पदावर कायम राहण्याचा तुमच्या खिशाशीही संबंध आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.