शेअर बायबॅक आता अहितकारक

पूर्वी शेअर बायबॅकमध्ये गुंतवणूकदारास मिळालेली रक्कम प्राप्तिकर कायद्याच्या कलम १० (३४) अंतर्गत पूर्णतः करमुक्त होती.
Share Buyback
Share Buybacksakal
Updated on

केंद्रीय अर्थसंकल्पात ‘व्हेरिएबल कॅपिटल कंपन्या’ या अभिनव संकल्पनेच्या प्रस्तावाबरोबरच कंपन्यांचा भांडवली पाया कमी करण्यासाठी वापरला जाणारा कमी खर्चिक शेअर बायबॅकचा मार्ग अहितकारक ठरणाऱ्या तरतुदीही करण्यात आल्या आहेत. पूर्वी शेअर बायबॅकमध्ये गुंतवणूकदारास मिळालेली रक्कम प्राप्तिकर कायद्याच्या कलम १० (३४) अंतर्गत पूर्णतः करमुक्त होती. त्यावर फक्त कंपनीला कलम ११५ क्यूए अंतर्गत ‘लाभांश वितरण कर’ किमतीपेक्षा जास्त भरलेल्या रकमेवर २३.२९ टक्के दराने लागू होता. आता चित्र पूर्णतः बदलले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.