Success Story: कचऱ्यातून पैसे कमवण्याचा शोधला फॉर्म्युला, अवघ्या काही वर्षात बनवली करोडोंची कंपनी

Altmat Success Story: अहमदाबादच्या शिखा शाहने कचऱ्यातून पैसे कमवण्याचा फॉर्म्युला शोधून काढला आहे. त्या 'Altmat' नावाच्या कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी कृषी कचऱ्यापासून कपडे बनवते.
Shikha Shah Altmat Success Story
Shikha Shah Altmat Success StorySakal
Updated on

Shikha Shah Altmat Success Story: अहमदाबादच्या शिखा शाहने कचऱ्यातून पैसे कमवण्याचा फॉर्म्युला शोधून काढला आहे. त्या 'Altmat' नावाच्या कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी कृषी कचऱ्यापासून कपडे बनवते. या फायबरचे ब्रँड नाव 'Altmat' आहे.

शिखाची कंपनी शेतकऱ्यांकडून शेतीचा कचरा खरेदी करते. दरवर्षी 30 कोटी रुपयांच्या पर्यावरणपूरक फायबरचे उत्पादन कंपनी करते. शिखा शाहच्या ग्राहकांमध्ये युरोप आणि अमेरिकेतील फॉर्च्युन 500 कंपन्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.