Gold-Silver Rate: चांदीने 1 लाख रुपयांचा टप्पा केला पार; सोने 81 हजारांवर, गुंतवणूक करावी का?

Gold-Silver Record High: सोने आणि चांदी सातत्याने नवनवीन विक्रम करत आहेत. मात्र, काल सोन्या-चांदीने सार्वकालिक उच्चांक गाठला असून चांदीने एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीचा भाव 1500 रुपयांच्या वाढीसह 1 लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेला.
Gold-Silver Record High
Gold-Silver Record HighSakal
Updated on

Silver Record High: सोने आणि चांदी सातत्याने नवनवीन विक्रम करत आहेत. मात्र, काल सोन्या-चांदीने सार्वकालिक उच्चांक गाठला असून चांदीने एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीचा भाव 1500 रुपयांच्या वाढीसह 1 लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेला. चांदीच्या भावात सलग पाचव्या दिवशी वाढ सुरू राहिली आणि 1500 रुपयांच्या वाढीसह प्रति किलो 1.01 लाख रुपयांची नवीन विक्रमी पातळी गाठली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.