Silver Price Today: चांदी 1,00,000 रुपयांच्या जवळ; दोन दिवसांत दिला 6000 रुपयांचा नफा, भाव का वाढत आहेत?

Gold Price Record High: चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची चांदी होत आहे. सध्या चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. चांदी सर्वोच्च शिखरावर आहे. चांदीचा भाव 98 हजार रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे.
Silver Price Today
Silver Price TodaySakal
Updated on

Gold Price Record High: चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची चांदी होत आहे. सध्या चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. चांदी सर्वोच्च शिखरावर आहे. चांदीचा भाव 98 हजार रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. चांदीचा भाव 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडेच अंतर आहे. गेल्या दोन दिवसांत त्यात 6 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.