SIP Investment : ‘एसआयपी’ गुंतवणूक विक्रमी २३ हजार कोटींवर; जुलैमध्ये गुंतवणुकीत १० टक्के वाढ; इक्विटी फंडातील ओघ आटला
म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) होणारी गुंतवणूक प्रथमच जुलैमध्ये २३ हजार कोटी रुपयांच्या पलीकडे गेली आहे आणि ‘एसआयपी’च सर्वांच्या आवडीचा गुंतवणुकीचा मार्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
SIP investment record 23 thousand crores up 10 percent in July Inflows to equity fundsSakal
मुंबई : म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) होणारी गुंतवणूक प्रथमच जुलैमध्ये २३ हजार कोटी रुपयांच्या पलीकडे गेली आहे आणि ‘एसआयपी’च सर्वांच्या आवडीचा गुंतवणुकीचा मार्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे.