मुंबई - भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ने कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सहज रोख तरलता मिळवता यावी, या उद्देशाने लिक्विडीटी विंडो ही एक विशेष सुविधा सुरू केली आहे. एक नोव्हेंबरपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे, असे ‘सेबी’ने एका परिपत्रकात म्हटले आहे.