Swiggy: काही सेकंदातच स्विगीचे 5,000 कर्मचारी झाले करोडपती; आयपीओ लिस्ट होताच कसा झाला हा चमत्कार?

Swiggy IPO Today: स्विगी कंपनीचा IPO आज 13 नोव्हेंबरला शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. त्यानंतर स्विगीचे सुमारे 5 हजार कर्मचारी करोडपती झाले आहेत. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना IPO मधून सुमारे 9,000 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.
swiggy IPO 5000 employees become Crorepati
swiggy IPO 5000 employees become CrorepatiSakal
Updated on

Swiggy IPO Esop: स्विगी कंपनीचा IPO आज 13 नोव्हेंबरला शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. त्यानंतर स्विगीचे सुमारे 5 हजार कर्मचारी करोडपती झाले आहेत. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना IPO मधून सुमारे 9,000 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

यामध्ये त्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल ज्यांना कंपनीने ESOP (कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन) दिला आहे. यासह स्विगी अशा कंपन्यांमध्ये सामील होईल जे त्यांच्या कर्मचाऱ्यांना शेअर्स देतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.