Tata Group: टाटा समूहाचा मोठा निर्णय! नोएल टाटांनी खरेदी केली नवी कंपनी; किती कोटींना झाला करार?

Tata Power Share Price: टाटा पॉवर सतत आपला व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, त्यांनी स्पेशल व्हेईकल (SPV) पारदीप ट्रान्समिशन लिमिटेडमध्ये 18.64 कोटी रुपयांची 100 टक्के हिस्सेदारी घेतली आहे.
Tata Power Paradeep Transmission Deal
Tata Power Paradeep Transmission DealSakal
Updated on

Tata Power Paradeep Transmission Deal: टाटा पॉवर सतत आपला व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, त्यांनी स्पेशल व्हेईकल (SPV) पारदीप ट्रान्समिशन लिमिटेडमध्ये 18.64 कोटी रुपयांची 100 टक्के हिस्सेदारी घेतली आहे.

कंपनीकडून 6 नोव्हेंबर 2024 रोजी टेकओव्हर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. या टेकओव्हरनंतर कंपनीचे मूल्यांकन सुधारेल. नोएल टाटा समूहाचे अध्यक्ष झाल्यानंतर ही कंपनी ताब्यात घेण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.