TCS Variable Pay: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) गेल्या काही काळापासून आपल्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहे. Tata Consultancy Services (TCS) ने अलीकडेच जुलै-सप्टेंबर तिमाहीत त्यांच्या काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा बोनस कमी केला आहे.