Instagram: इंस्टाग्रामवर अब्जाधीशांचे वर्चस्व, डोनाल्ड ट्रम्प टॉपवर; गौतम अदानी कोणत्या स्थानी?

Influential Billionaires on Instagram: अब्जावधी डॉलर्सची संपत्ती असलेले जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांचा साधेपणा चर्चेत असतो तर कधी ते त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील या उद्योगपतींची भरपूर चर्चा होत असते.
Instagram Gautam Adani
Instagram Gautam AdaniSakal
Updated on

Influential Billionaires on Instagram: अब्जावधी डॉलर्सची संपत्ती असलेले जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांचा साधेपणा चर्चेत असतो तर कधी ते त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील या उद्योगपतींची भरपूर चर्चा होत असते. त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही दिवसेंदिवस वाढत असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.