What is GNSS toll tax collection system: भारतात ज्या वेगाने महामार्ग बांधले जात आहेत, त्याच वेगाने वाहतूकही वाढत आहे. आता या मार्गांवरील वाहनांना अधिक गती देण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. नवीन नियमानुसार, जर तुम्ही हायवे किंवा एक्सप्रेस वेवर गाडी चालवली तर आता तुम्हाला 20 किलोमीटरपर्यंत कोणताही टोल भरावा लागणार नाही.