नवी दिल्ली : मालवाहतुकीचे उच्च दर, वस्तूंच्या किमतीत झालेली घसरण आणि जहाजे व कंटेनरची अपुरी उपलब्धता यांसारख्या समस्यांमुळे जुलैमध्ये देशाची निर्यात जुलैमध्ये १.२ टक्क्यांनी घसरून ३३.९८ अब्ज डॉलरवर आली आहे, तर आयात ७.४५ टक्क्यांनी वाढल्याने व्यापारी तूट वाढून २३.५ अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे.