Unified Lending Interface Update: UPIच्या (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) डिजिटल पेमेंटनंतर बँकिंग सेवांच्या डिजिटलीकरणाचा प्रवास आता एक पाऊल पुढे जात आहे. RBI डिजिटल क्रेडिटद्वारे मोठे बदल घडवून आणण्याच्या तयारीत आहे, ज्याला ULI (युनिफाइड लेंडिंग इंटरफेस) असे नाव देण्यात आले आहे.