Videocon Case: देशाला पहिला रंगीत टीव्ही देणाऱ्या वेणुगोपालांवर सेबीची कारवाई; बँक खाती आणि शेअर्सचे काय होणार?

SEBI Videocon Case: 30 सप्टेंबर रोजी, SEBI ने इलेक्ट्रोपार्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजची प्रवर्तक संस्था आणि त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वेणुगोपाल धूत यांना नोटीस पाठवली होती.
Venugopal Dhoot
Venugopal DhootSakal
Updated on

Videocon Case Venugopal Dhoot: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने शेअर बाजारातील घोटाळे करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेत आहे. अशीच कारवाई सेबीने केली आहे. सुमारे 68.5 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत आणि इलेक्ट्रोपार्ट्स (इंडिया) यांची बँक खाती, शेअर्स आणि म्युच्युअल फंड होल्डिंग्ज जप्त करण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.