जीवेत शरद: शतम्!

गुंतवणूक क्षेत्रात तब्बल ८० वर्षे कार्यरत राहून जगातील सर्वांत धनाढ्य व्यक्तींच्या यादीत सातत्याने वरच्या क्रमांकावर राहणे हे काही साधेसुधे काम नव्हे आणि एवढंच नव्हे, तर अफाट दानशूर असणे, जगण्या-वागण्यातील साधेपणा टिकवून ठेवणे, जिंदादिलपणा आणि बोलण्यातील नर्मविनोदीपणा ताजा ठेवणे हे गुणदेखील टिकवून ठेवणे म्हणजे अचाटच काम!
जीवेत शरद: शतम्!
जीवेत शरद: शतम्!sakal
Updated on

व्यक्तीविशेष

डॉ. वीरेंद्र ताटके,गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

गुंतवणूक क्षेत्रात तब्बल ८० वर्षे कार्यरत राहून जगातील सर्वांत धनाढ्य व्यक्तींच्या यादीत सातत्याने वरच्या क्रमांकावर राहणे हे काही साधेसुधे काम नव्हे आणि एवढंच नव्हे, तर अफाट दानशूर असणे, जगण्या-वागण्यातील साधेपणा टिकवून ठेवणे, जिंदादिलपणा आणि बोलण्यातील नर्मविनोदीपणा ताजा ठेवणे हे गुणदेखील टिकवून ठेवणे म्हणजे अचाटच काम! बरोबर ओळखलंत...असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे जगप्रसिद्ध गुंतवणूकतज्ज्ञ वॉरेन बफेट! येत्या शुक्रवारी म्हणजेच ३० ऑगस्ट २०२४ रोजी वॉरेन बफेट वयाची ९४ वर्षे पूर्ण करून ९५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.