Who is Priti Adani: गौतम अदानी यांच्या यशामागे कोणाचा हात आहे याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची ओळख करून देणार आहोत, ज्यांचा गौतम अदानींच्या यशात मोलाचा वाटा आहे. डॉ. प्रीती या गौतम अदानी यांच्या पत्नी आहेत. डेंटिस्ट असण्यासोबतच डॉ. प्रीती कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्येही अग्रेसर आहेत.