Amazon India Shifting Its Bengaluru Headquarters To Save Costs: पैसे वाचवण्यासाठी लोक काय काय करत नाहीत. एखाद्या शहराच्या मुख्य भागात घराचे भाडे जास्त असेल, तर आपण अशा भागात शिफ्ट होतो जिथे भाडे स्वस्त आहे. पैसे वाचवण्यासाठी लोक ऑटो किंवा बसने जाण्याऐवजी चालत जातात. ॲमेझॉन इंडिया देखील असचं काहीसं करत आहे. कंपनीने बंगळुरूमधील आपले ऑफिस एका महागड्या भागातून अशा भागात हलवण्यास सुरुवात केली आहे जिथे कंपनीचा खर्च एक तृतीयांशने कमी होणार आहे.