Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Modern Financial strategie : महिलांमध्ये सोन्यात गुंतवणुकीचा वाढता कल, विशेषतः तरुणी आपल्या आर्थिक भविष्याला आकार देण्यासाठी आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी सोन्याचा वापर करीत असून डिजिटल सोने आणि सार्वभौम सुवर्ण रोखे यांसारख्या समकालीन पर्यायांनी हा बदल आणला आहे.
Gold Investment
Gold Investmentsakal
Updated on

Gold Investment : सोन्यात गुंतवणूक करण्याचा महिलांचा वाढता कल हा सरळ सोप्या पद्धतीने न होता अधिक गुंतागुतीने होताना दिसत आहे. काही स्त्रियांसाठी सोन्यातील गुंतवणूक ही कौटुंबिक परंपरा टिकवून ठेवण्याचे माध्यम आणि भावी पिढीसाठी मौल्यवान संपत्ती हस्तांतरित (त्यांच्याकडे सोपवणे) करण्याचे एक साधन आहे, तर इतर महिलांसाठी त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचा एक मूलभूत घटक म्हणून पाहिले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.