Hurun Rich: कॉलेज सोडलं अन् उभारली करोडो रुपयांची कंपनी; 21व्या वर्षी बनला देशातील सर्वात तरुण अब्जाधीश

Hurun Rich List India 2024: हुरुन रिपोर्टने 2024मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीतील एक नाव कैवल्य वोहराचे आहे, जे क्विक कॉमर्स ॲप Zepto चे सह-संस्थापक आहेत.
Who is Kaivalya Vohra
Who is Kaivalya Vohra Sakal
Updated on

Who is Kaivalya Vohra: हुरुन रिपोर्टने 2024मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीतील एक नाव कैवल्य वोहराचे आहे, जे क्विक कॉमर्स ॲप Zepto चे सह-संस्थापक आहेत. 21 वर्षीय कैवल्य हा सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत स्थान मिळवणारा सर्वात तरुण उद्योजक आहे.

3600 कोटी रुपयांच्या संपत्तीसह कैवल्यसोबत झेप्टोची स्थापना करणाऱ्या 22 वर्षीय आदित पालिचाचे नावही या यादीत आहे आणि तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत तरुण उद्योजक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.