Zerodha Gold ETF FOF: झिरोधाने दिवाळी-धनत्रयोदशीला लॉन्च केला नवीन फंड; गुंतवणूकदार करू शकतात SIP

Zerodha Fund House: दिवाळी-धनत्रयोदशीला सोन्यात गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास, ते सोन्यात प्रत्यक्ष सोने किंवा डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफद्वारे गुंतवणूक करू शकतात.
Zerodha Gold ETF FOF
Zerodha Gold ETF FOFSakal
Updated on

Zerodha Gold ETF FOF: दिवाळी-धनत्रयोदशीला सोन्यात गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास, ते सोन्यात प्रत्यक्ष सोने किंवा डिजिटल गोल्ड किंवा गोल्ड ईटीएफद्वारे गुंतवणूक करू शकतात.

या सणासुदीच्या निमित्ताने, दिवाळी-धनत्रयोदशीच्या आधी Zerodha Fund House ने Gold ETF फंड ऑफ फंड लॉन्च केला आहे ज्यात तुम्ही गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करु शकता.

गोल्ड ईटीएफ फंड शुक्रवार 25 ऑक्टोबर 2024 पासून गुंतवणुकीसाठी उघडणार आहे आणि गुंतवणूकदार 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत या गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.