How to select a Health Insurance Plan: आजारपणामुळे लोकांचे केवळ शारीरिक नुकसानच होत नाही, तर ते आर्थिकदृष्ट्याही कमकुवत होतात. उपचारांच्या वाढत्या खर्चामुळे आजारपण ही आर्थिक समस्या बनली आहे. एकदा तुम्ही आजारी पडलात तर वर्षभराची बचत त्या आजारपणात जाते. झिरोधाचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी आता हा संवेदनशील मुद्दा उपस्थित केला आहे.