Zomato: सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा झटका! झोमॅटोने वाढवली 60 टक्के प्लॅटफॉर्म फी, कंपनीने सांगितले कारण

Zomato Hikes Platform Fee: फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने सणासुदीच्या काळात प्लॅटफॉर्म फीमध्ये तात्पुरती वाढ करण्याची घोषणा केली आहे. फी 6 रुपयांवरून 10 रुपये प्रति ऑर्डर करण्यात आली आहे. ज्यामुळे फी 60% पेक्षा जास्त वाढली आहे.
Zomato
Zomato Hikes Platform FeeSakal
Updated on

Zomato Platform Fee: फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ने सणासुदीच्या काळात प्लॅटफॉर्म फीमध्ये तात्पुरती वाढ करण्याची घोषणा केली आहे. फी 7 रुपयांवरून 10 रुपये प्रति ऑर्डर करण्यात आली आहे. ज्यामुळे फी 60% पेक्षा जास्त वाढली आहे. जेव्हा ग्राहक ऑर्डर देतात तेव्हा प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ झाल्याची माहिती Zomato ॲपमध्ये येते.

कंपनीने प्रति ऑर्डर प्लॅटफॉर्म फी 7 रुपयांवरून 10 रुपये केली आहे. जेवण ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीकडून हे शुल्क घेतले जाणार आहे. अशा परिस्थितीत झोमॅटोकडून खाद्यपदार्थ ऑर्डर करणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला आता जास्त पैसे मोजावे लागतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.