Monthly Income Scheme: एकदा पैसे गुंतवा, होणार दरमहा कमाई, 'या' योजनेतून पोस्ट ऑफिसकडून उत्पन्नाची हमी

Post Office MIS Scheme: जर तुम्ही अशा योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल जिथे तुम्ही एकदा गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळते, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. वाचा सविस्तर...
India Post monthly Income Scheme
India Post monthly Income Scheme (MIS)Sakal
Updated on

जर तुम्ही अशा योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल जिथे तुम्ही एकदा गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळते, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये गुंतवणूकदारांना हमी परतावा मिळतो. याशिवाय, या योजनेत तुम्हाला पुन्हा पुन्हा गुंतवणूक करावी लागणार नाही, म्हणजेच एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. सध्या या योजनेत वार्षिक व्याजदर 7.4 टक्के आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.