Reliance Jio and Disney Star: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यक्षपदाची जबाबदारी

Reliance Jio and Disney Star: एन्टरटेन्मेंट आणि स्पोर्ट्सच्या ब्रॉडकास्टिंग क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी रिलायन्स आणि डिस्ने या जॉईन्ट व्हेंचर ब्रॅन्डवर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Reliance_Disney_Nita Ambani
Reliance_Disney_Nita Ambani
Updated on

मुंबई : एन्टरटेन्मेंट आणि स्पोर्ट्सच्या ब्रॉडकास्टिंग क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी रिलायन्स आणि डिस्ने या जॉईन्ट व्हेंचर ब्रॅन्डवर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा एकूण ७०,३५२ कोटींचा संयुक्त उपक्रम असणार आहे. तसंच नीता अंबानी यांच्यावर या उक्रमाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी याची घोषणा केली.  

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.