नामनिर्देशनाचे नवे नियम

३० सप्टेंबर २०२४ रोजी SEBI च्या संचालकांच्या बैठकीत डी-मॅट आणि म्युच्युअल फंडासाठी नॉमिनेशन नियमात ग्राहकाभिमुख बदल करण्यात आले. यामुळे नॉमिनेशन आणि खाते तबदील प्रक्रियेचा अनुभव अधिक सोपा होईल.
 Financial Market
Financial Marketsakal
Updated on

सुधाकर कुलकर्णी

- सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी

नुकतेच म्हणजे ३० सप्टेंबर २०२४ च्या भांडवल बाजार नियामक ‘सेबी’च्या संचालकांच्या बैठकीमध्ये डी-मॅट; तसेच म्युच्युअल फंडासाठी नामनिर्देशन अर्थात नॉमिनेशनच्या नियमात काही ग्राहकाभिमुख बदल केले आहेत. यामुळे नॉमिनेशन; तसेच अकाउंट ट्रान्समिशन (खाते तबदील) आता सोपे होणार आहे.

  • याआधी डी-मॅट, म्युच्युअल फंडासाठी जास्तीतजास्त तीन नॉमिनी देता येत असत, ही संख्या आता दहापर्यंत वाढविली असून, आता जास्तीतजास्त दहा नॉमिनी देता येतील व प्रत्येक नॉमिनीची टक्केवारी ठरविता येईल

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.