Ajit Jain Share Sale: दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या जवळचे अजित जैन यांनी बर्कशायर हॅथवेमधील त्यांचे जवळपास निम्मे शेअर्स विकले आहेत. वॉरन बफेट यांची कंपनी बर्कशायर हॅथवे नुकतीच ट्रिलियन डॉलरच्या एमकॅप क्लबमध्ये प्रवेश करत असताना त्यांनी आपले अर्धे शेअर्स विकले आहेत.