Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

US Election Result Impact: अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात लढत सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत तर कमला हॅरिस मागे पडल्या आहेत.
US Election Result 2024 Impact on Indian Share Market
US Election Result 2024 Impact on Indian Share MarketSakal
Updated on

US Election Result 2024 Impact on Indian Share Market: अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात लढत सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत तर कमला हॅरिस मागे पडल्या आहेत. जगभरातील देश आणि त्यांच्या अर्थव्यवस्थांच्या नजरा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर खिळल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.