Gautam Adani Amid Bribery Charges Update: गेल्या वर्षी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गचा सामना केल्यानंतर, अमेरिकन फर्मने पुन्हा एकदा भारतीय अब्जाधीश गौतम अदानींवर आरोप केले आहेत. अदानी ग्रीन एनर्जी कंपनीसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप यूएस न्याय विभाग आणि एसईसीने केला आहे.